महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते* करण्यात आले.

 



कोल्हापूर जिल्हा परिषद येथे *महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते* करण्यात आले. 







तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रदान केलेल्या नवीन *३९ रुग्णवाहिकांचे लोकार्पण*, *जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या बांधकामांचा शुभारंभ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगांना सानुग्रह अनुदानाचे वाटप* शुभारंभ देखील करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमास *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांच्या समवेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणजी, जलसंपदामंत्री ना. जयंत पाटीलजी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफजी, सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटीलजी, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील- यड्रावकारजी, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. पी.एन.पाटील,आ. अरुण लाड, आ. प्रकाश आबिटकर, आ. चंद्रकांत जाधव, आ. जयंत आसगावकर, आ. राजू आवळे, आ. राजेश पाटील, भरमूअण्णा पाटील, राजीव आवळे, ए.वाय. पाटील, संजयसिंह चव्हाण, व्ही. बी. पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल सर्व जि.प. सदस्य व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post