पुणे पदवीधर आणि शिक्षक - Press Media Live

Press Media Live

MSME NO ;MH26D0255607

Breaking

POST TOP ADD

POST TOP ADD

Saturday, 21 November 2020

पुणे पदवीधर आणि शिक्षक


 

जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्राची पाहणी केली.

PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीच्या मतदानाची तारीख 1 डिसेंबर आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग यासह करोनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्राची पाहणी केली.

यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. निलीमा केरकेटा यांनी हवेली तालुक्‍यातील मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर, संतोषकुमार देशमुख, तहसीलदार सुनील कोळी उपस्थित होते.

डिजिटल प्रेस मीडिया आता टेलिग्रामवर

No comments:

Post a comment

Pages