डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठ, पुणे व कॅप्टन मनाल मरीन यांच्या संयुक्त विद्यमाने "करिअर म्हणून मर्चंट नेव्ही" या विषयावर सेमिनार संपन्न झालेप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठ, पुणे व कॅप्टन मनाल मरीन यांच्या संयुक्त विद्यमाने "करिअर म्हणून मर्चंट नेव्ही" या विषयावर सेमिनार पार पडले.
डॉ.पी.ए.इनामदार सर (अध्यक्ष - कुलपती डॉ. पी.ए.  इनामदार विद्यापीठ), बबलू सय्यद शेर सर (संचालक मुस्लीम बँक) आणि M.C.E सोसायटी/आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय/ अँग्लो उर्दू ज्युनियर कॉलेज, पुणे यांचे प्राचार्य आणि टीम यांचे विशेष आभार मानले. या वेळी  नेव्ही ऑफिसर मोहसीन शेख , शाकीब शेख ,  प्रिन्सिपॉल राज मुजावर सर , शेरकर मॅडम ,प्रिन्सिपॉल गुलजार सर , खालिद बागवान सर  मोहम्मद गौस शेर अहमद उर्फ बबलू सय्यद  संचालक मुस्लिम बँक पुणे  उपस्थित होते.

 या सेमिनार मध्ये सहाशे च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता

Post a Comment

Previous Post Next Post