मुस्लिम को ओप बँकेचे सीईओ मोहम्मद शाहिद यांची AIR चॅनल वर झोनल ग्रेड मध्ये निवड करण्यात आली

 प्रथम श्रेणीच्या   रणजी ट्रॉफी , दुलीप ट्रॉफी , इराणी ट्रॉफी  क्रिकेट  कॉमेंट्री  करू शकतात.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : मुस्लिम को ओप बँकेचे सीईओ मोहम्मद शाहिद हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून स्पोर्ट्स कॉमेंत्रिटी मध्ये व्यस्त होते नुकतेच त्यांचे डायरेक्टरेट ऑफ जनरल ऑल इंडिया रेडिओ  ( AIR)  दिल्ली द्वारा  AIR चॅनल वर झोनल ग्रेड  मध्ये निवड करण्यात आली आहे.आता ते सर्व  प्रथम  श्रेणीच्या   रणजी ट्रॉफी , दुलीप ट्रॉफी , इराणी ट्रॉफी  क्रिकेट  कॉमेंट्री  करू शकतात. या निवडीबाबत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post