एजीस कोल्ड प्रेसेड ऑईल" या दुकानाचे प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन



प्रेस मीडिया लाईव्ह

  सुनील पाटील

चेतन मोहोकर व आतिश  कल्याणकर यांच्या लाकडी घाणा तेलाच्या एजीस कोल्ड प्रेसेड ऑईल" या दुकानाचे मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते व मा.नगरसेविका डॉ.सौ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोहोकर, जमदाडे, उरनकर , कल्याणकर कुटुंबीयांनी उपस्थित राहून नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा   दिल्या. १००% शुद्ध अशी आरोग्यास लाभदायक सर्व प्रकारची लाकडी घाण्यावरील तेल  श्री.सोसायटी , गाळा क्र.2,गावदेवी मंदिराजवळ, पनवेल येथे मिळतील.

Post a Comment

Previous Post Next Post