नवी मुंबई वाशी येथे दी महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या संचालकांची कार्येशाळा संपन्न.प्रेस मीडिया लाईव्ह : 

_नवी मुंबई, वाशी येथे दि.19 नोव्हेंबर -दिशा महाराष्ट्र अर्बन को- ऑपेरेटीव्ह बॅंक्स फेडरेशन च्या संचालक प्रशिक्षण कार्यशाळेत द मुस्लिम को-ऑप बँक लिमिटेडचे संचालक मोहम्मद. झाकीर अयुब खलिफा,  इक्बाल इस्माईल शेख,श्रीमती. अंजुम सलीम मणियार,] आयेशा फिरोज तांबोळी, श्री. मोहम्मद. सादिक गफुर लुकडे , श्री. मोहम्मद. गौस शेर अहमद सय्यद यांनी सहभाग घेतला.महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक्स लि. अध्यक्ष -श्री. विद्याधर अनास्कर साहेब यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले....तसेच *RBI महाव्यवस्थापक श्री. रणव शंकर* यांनी बँकेच्या देखील मार्गदर्शन केले तपशीलवार मांडणी करत  संचालकांची कायदेशीर जबाबदारी समजाऊन सांगीतले. या कार्यक्रमाचे आयोजक मुख्य कार्यकारी व सचिव सायली भोईर मॅडम* यांनी मार्गदर्शन केले ._

Post a Comment

Previous Post Next Post