परदेशी विद्यार्थ्यांची ईद आझम कॅम्पस मध्ये साजरीप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुण्यातील परदेशी विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी आझम कॅम्पस मध्ये ईद-उल-फित्र म्हणजे रमझान ईद चा सण साजरा केला.आझम कॅम्पसच्या 'मस्जिद-ए-आझम' या मशिदीमध्ये या विद्यार्थ्यांनी नमाज पठण केले. 

 त्यानंतर एकमेकांच्या गळाभेटी घेऊन ईदच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण केली.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार,संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि 'अवामी महाज'सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  या विद्यार्थ्यांना चॉकलेट-गुलाब आणि अत्तर देऊन शुभेच्छा दिल्या. 


Post a Comment

Previous Post Next Post