छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त पुणे विद्यापीठातील त्यांच्या पुतळ्यास आदरांजली अर्पित करण्यात आली.


प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

 पुणे : छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त पुणे विद्यापीठातील त्यांच्या पुतळ्यास आदरांजली अर्पित करण्यात आली.

यावेळी भाजप चे महाराष्ट्राचे प्रभारी *सी. टी. रवी, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील,कुलगुरू नितीन करमाळकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे*,मुख्य प्रवक्ता संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, आनंद छाजेड, शिवाजीनगर मंडल अध्यक्ष रवी साळेगावकर, सुनील पांडे, गणेश बगाडे, प्रतुल जागडे, राजेश नायडू, प्रदीप मोरे,विश्वास गुंड पाटील, राहुल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post