महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना आज खालापूर तहसील कार्यालयात बेमुदत संप चालू

 

प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख : प्रतिनिधी सुनील पाटील


खालापूर तहसील कार्यालयात कामासाठी गेलो असता तहसीलदार व नायब तहसीलदार कामावर रुजू असल्याचे दिसून आले व काही मोजकेच कर्मचारी होते काही कर्मचारी संपावर असल्याचे दिसून आले  खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या तहसील कार्यालयासमोर बॅनरबाजी करण्यात आले होते या वरून आम्हाला माहिती पडलेत्या बॅनरबाजी मध्ये लिहिलेले काय आहे  ते आम्ही त्या प्रमाणे माहिती प्रसिद्ध करत आहो

नागरिकांनो क्षमस्व! आमचा नाईलाज आहे !

शासन स्तरावर मागील २ वर्षांपासून पाठपुरावा करुनही न्याय होत नसल्याने संप करावा लागत आहे.


१) राज्यातील महसूल विभाग (जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय) महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणात रिता असून एका महसूल सहाय्यकाकडे २ ते ३ संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचरी प्रचंड तणावात असून महसूल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करणेस टाळाटाळ करणेत येत आहे.

२) अकारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दिड ते दोन वर्षापासून प्रलंबीत असल्याचे दिसून येते. शासन निर्णय महसूल व वनविभाग दिनांक १० मे २०२९ अन्वये नापाव तहसिलदार संवर्ग म्हणून घोषीत करण्यात आलेला आहे व त्यानुसार सर्व कारकून व मंडळ अधिकारी यांच्या सेवाज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रीत करण्याबाबत शासनाने पत्र काढलेले आहे. परंतू अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या या राज्यस्तरावर एकत्रीत करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तात्काळ रद्द करावे.

तसेच इतर मागण्याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत असून आधासनाची पुर्तता होत नसल्याने नाईलाजास्तव आंदोलन करावे लागत आहे. याचा आपणास थोडा त्रास होणार आहे. याची आम्हास आहे. मात्र आम्ही देखील आपल्या प्रमाणेच सामान्य नागरिक असून आपली मोलाची साथ आवश्यक आहे.

शासनास दि. २१/०२/२०२२ रोजी नोटीस देण्यात आली असून आश्वासनाची पुर्तता न केल्यास आंदोलनाची रूपरेखा खालीलप्रमाणे आहे.

२९/०३/२०२२

आंदोलनाचे स्वरूप..

दुपारचे जेवणाचे सुद्रीत कार्यालयाचे द्वारावर निदर्शने करणे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांन

निवेदन देणे व या कार्यालयाचे आवागत वस्तुस्थिती नमूद करणारे फलक

((बॅनर लावणे)

काळ्या फिती लावून काम करणे

दुपारचे जेवणाचे सुट्टीत घंटानाद करून निदर्शने करणे

एक दिवसाचा लक्षणीक संप

(या दिवशी कर्मचारी शासनाचा निषेध म्हणून रक्तदान करतील)

२३/०३/२०२२

२८/०३/२०२२

बेमुदत संप

०४/०४/२०१२

तरी आपले मोलाचे सहकार्य अपेक्षीत आहे. आपणांस होणाऱ्या गैरसोईबात क्षमस्व..

आपले नम्र रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना..

अध्यक्ष केतन भगत कार्याध्यक्ष गोवर्धन माने..

खजिनदार वृषाली निंबरे सरचिटणीस भुषण पाटील..


:

Post a Comment

Previous Post Next Post