औद्योगिक शिक्षण मंडळ संचलित हायस्कूल ASM पिंपरी यांच्या पुढाकाराने श्री कृष्ण प्रकाश पो. कमिशनर. यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान

 औद्योगिक शिक्षण मंडळ संचलित हायस्कूल ASM पिंपरी 'उडान'अंतर्गत 'नारी सशक्तिकरण दिवस' साजरा करण्यात आला. प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक )

पिंपरी चिंचवड दि.९ पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण मंडळ संचलित हायस्कूल एमआयडीसी.C ब्लॉक. I B M R कॉलेज कॅम्पस ऑडिटोरियम चिंचवड  पुणे 19. च्या वतीने उडान कार्यक्रम अंतर्गत कोरोना योद्धा सन्मान आणि जागतिक महिला दिवस चे औचित्य साधून 'नारी सशक्तिकरण दिवस'हा  कार्यक्रम घेण्यात आला

या वेळी श्री कृष्ण प्रकाश ( IPS ) पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,सन्माननीय अतिथी डॉ. संदीप पाचपांडे ( चेअरमन ASM ग्रुप ऑफ इन्टीयुप्स  संस्थापक नेक्स्ट्जन इन्नोवेट), डॉ. प्रीती पाचपांडे ,कु. आदित्य पाचपांडे ( नाविन्यपूर्ण शोधक फौंउडर ऑफ नेक्स्ट्जन इन्नोवेट),

 माननीय. डॉ. मीनाक्षी सूर्यवंशी प्रिन्सिपल ( GEMHS ) यांनी आलेल्या  सर्व पाहुण्यांचे स्वागत केले तर या कार्यक्रमाचा आढावा प्रेस मीडिया लाईव्हचे उपसंपादक जिलानी उर्फ मुन्ना शेख यांनी घेतला.

*कोरोना काळात अत्यंत महत्वाची कामगिरी बजावणारे..*
डॉ. किशोरी नलावडे (ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई जेजे हॉस्पिटल), डॉ. विद्या फाळके  (अपघात दवाखाना चिंचवड),
डॉ. माणिक देवकर (मौर्य हॉस्पिटल चिंचवड), डॉ. अंजली ढोणे  (तालेरा हॉस्पिटल ), 
मीजबाह जिलानी शेख .. के ई एम हॉस्पिटल सिम्बॉयसिस हॉस्पिटल लवळे पुणे

सि. ए. भूषण तोष्णीवाल ( नेशनल अवार्ड मोटिवेशनल स्पीच ), डॉ. सुहास गोडसे, डॉ. सुजित दिनेश श्राफ, संदेश मुकुंद कर, स्नेहल पावसे, शिवाजी घोडेकर, नितीन महाडिक पत्रकार प्रभात, या सर्व उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांना श्री कृष्ण प्रकाश (पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड) यांच्या हस्ते सुरक्षा बॉक्स आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

त्यावेळी श्री कृष्ण प्रकाश  (पोलीस कमिशनर पिंपरी-चिंचवड) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले

*"जिथे नारी पुजली जाते तिथे देवांचा वास्तव्य असतो"*

*"जिथे नारी ( स्त्री ) पुजल्या जात नाही तिथे देवांचा वास्तव्य नसतो"*

यावेळी आलेल्या सर्व मान्यवर व प्रमुख पाहुण्यांचे कु. तरन्नुम मजहर शेख ( हायस्कूल टीचर ) यांनी आभार मानले केले.प्रेस मीडिया लाईव्ह 

उप संपादक जिलानी उर्फ मुन्ना शेख

Post a Comment

Previous Post Next Post