पौष्टिक आहार भ्रष्टाचार : जनतेकडून पायी मोर्चा काढून छत्रपती संभाजी राजे चौकात मानवी साखळी करून मंत्री जोले यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध करण्यात आला.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी , गर्भिणी महिलांना देण्यात येणाऱ्या पौष्टिक आहार अंड्यामदे महिना 1 कोटी रुपये घेऊन कमिशन घेऊन मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या  *राज्याच्या मंत्री व निपाणी मतदार संघाच्या आमदार शशिकला जोले* यांच्यामुळे निपाणी मतदार संघाची व राज्याची नाचक्की झाली या कृत्याचा आज निपाणीच्या संतप्त जनतेकडून नगरपालिका ते छत्रपती संभाजी महाराज चौका पर्यंत पायी मोर्चा काढून छत्रपती संभाजी राजे चौकात मानवी साखळी करून मंत्री जोले यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध करण्यात आला. 

यावेळी निपाणी चे माजी आमदार  काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर, नगरसेविका अनिता पठाडे, शेरू बडेघर,जसराज गिरी,संजय पावले,दीपक सावंत, अनिस मुल्ला,दिलीप पठाडे, धनाजी चव्हाण, निकू पाटील, किरण नागेश तसेच नगरसेवक ,काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post