महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सुतगीरणीचे माजी उपाध्यक्ष भीमराव बंडू दबडे ( दाजी) यांचे निधन.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

वडगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय वित्तीय महामंडळाचे माजी संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सुतगीरणीचे माजी उपाध्यक्ष भीमराव बंडू दबडे ( दाजी) यांचे मंगळवार दिनांक ८ जून २०२१ रोजी निधन झाले. रक्षा विसर्जन  रविवार दिनांक १३ जून २०२१ रोजी सकाळी १० वाजता पेठवडगाव येथे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post