दत्तवाड तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या वतीने covid-19 पादुर्भाव रोखण्यासाठी दत्तवाडी ग्रामपंचायत च्या वतीने जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली




युनूस लाडखान (शिरोळ तालुका प्रतिनिधी ) :

दत्तवाड तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या वतीने covid-19 पादुर्भाव रोखण्यासाठी दत्तवाडी ग्रामपंचायत च्या वतीने जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली दत्तवाड ग्रामपंचायतीच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून  दत्तवाड मधील पेशंट  सध्या कमी प्रमाणात आहेत दत्तवाड ग्रामपंचायतीने वेळोवेळी दक्षता घेऊन योग्य ती खबरदारी घेत आहे दत्तवाडी ग्रामपंचायत कर्मचारी शुभम वाघे गल्लीगल्लीत फवारणी केलेले आहेयामध्ये दत्तवाड ग्रामपंचायतींमधील सरपंच उपसरपंच व सदस्य व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post