पैगंबर हजरत मोहम्मद (सल ) यांचे बाबतीत अपशब्द वापरणाऱ्या नरसिंह नंद वर कारवाई करण्याची राष्ट्रीय मुस्लिम सेनेची जिल्हाधिकारी कडे मागणीअकोला : शारिक खान : 

अकोला :   पैगंबर  हजरत मोहम्मद (सल ) यांचे बाबतीत अपशब्द वापरणाऱ्या  नरसिंह नंद यांचे वर कडक कारवाई करण्याची राष्ट्रीय मुस्लिम सेनाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे.  सदरचे निवेदन  अकोला जिल्हाधिकारी यांना देताना राष्ट्रीय मुस्लिम सेनेचे अध्येक्ष शारिक खान व उपाध्यक्ष मुजाहिद पठाण व त्यांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments