इचलकरंजी पंचगंगा नदी घाट विकसित करणे ( क्राॕक्रीटीकरण ) कामाचा शुभारंम करताना नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी

 इचलकरंजी :  इचलकरंजी नगरपरिषदकडुन  पंचगंगा नदी घाट विकसित करणे ( क्राॕक्रीटीकरण ) कामाचा शुभारंम करताना नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) यावेळी जेष्ठ नगरसेवक मदन कांरडे, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, पै अमृत भोसले अमित बियाणी, आभिजित पटवा ,राजु कुन्नुर , उदय निंबाळकर, उमेश पाटील ,संभाजी सुर्यवंशी अमोल कोकणे,व  मान्यवर उपस्थित होते.

सुमारे 15 लाख रु इस्टेमेट आसणारे पंचगंगा घाट विकसीत क्राॕक्रीटीकरण कामामुळे स्मशान भुमी मध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या   नागरिक च्या गाडीच्या पार्कींगची सोय  होणार आहे.

Post a comment

0 Comments