इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन.इचलकरंजी : इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज शुक्रवार दि. १२ मार्च  रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

 याप्रसंगी पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे, उप मुख्याधिकारी केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यालय अधिक्षक प्रियंका बनसोडे, आरोग्य विभाग प्रमुख विश्वास हेगडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक सुर्यकांत चव्हाण, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील आदि उपस्थित होते.

Post a comment

0 Comments