जवाहर सहकारी बँकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय साधेपणाने पार पडली.

 इचलकरंजी  : जवाहर सहकारी बँकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा* बँकेच्या कार्यस्थळावर बँकेचे चेअरमन श्री.रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व श्री.स्वप्निलदादा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय साधेपणाने पार पडली.

   यावेळी बँकेचे उपाध्यक्ष मा.आप्पासाहेब पाटील,संचालक श्री.हेरवाडे बाप्पा,श्री.उदय शेटे,श्री.सनद भोजकर,श्री.विजय पाटील,श्री.मोटे,श्री.चंदु माळी,श्री.शांतीनाथ चौगुले,श्री.बबन केटकाळे,श्रीमती चनगुंडी वहिनी,श्री.अरुण पाटील, बँकेचे सी.ई.ओ.श्री हावळ,जनरल मँनेजर श्री.कुंभार,बँकेचे सर्व कर्मचारी व सभासद उपस्थित होते

Post a comment

0 Comments