सुरेश सासणे यांची नवी दिल्ली येथे भारत ज्योती अवार्ड जाहीर झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला
श्रावण बाळ वृद्धाश्रम अकिवाट चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष माननीय सुरेश सासणे यांची नवी दिल्ली येथे भारत ज्योती अवार्ड जाहीर झाल्याबद्दल देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी चे चेअरमन जिल्हा परिषदेचे सदेश डॉक्टर अशोकरावजी माने बापू त्यांच्या सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन सर्व डायरेक्टर संचालक सभासद कामगार यांच्या उपस्थित भव्य सत्कार करण्यात आला.

 यावेळी सुहास राजमाने आभार मानले व पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देण्यात आला हा कार्यक्रम आज सूतगिरणी कार्यस्थळावर दुपारी बारा वाजता संपन्न झाला यावेळी शेतमजूर संघटनेचे मौला मुजावर आनंदा माने शिवाजी कोळी शोभा पा नदारे श्रीमती बोरगावे हजर होत्या धन्यवाद

Post a comment

0 Comments