पंचगंगा नदी ते इचलकरंजी नदीवेस नाका इचलकरंजी पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ
 इचलकरंजी :  आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रयत्नामुळे पंचगंगा नदी ते इचलकरंजी नदीवेस नाका इचलकरंजी पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी  बाळासाहेब कलागते,नंदू पाटील,पापालाल मुजावर,तानाजी कोकीतकर, महावीर कोल्हापूरे, उल्हास लेले, बजरंग कुंभार,अस्लम मुजावर,शाशिकांत नेजे, प्रकाश साळूंखे, किशोर पाटील,संजय जगताप,जंगमवाढीचे सरपंच चिदानंद खोत,राजू दरिबे,विजय पाटील,किरण लंगोटे,आर.के.पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते

Post a comment

0 Comments