इचलकरंजी वाढीव पाणी पुरवठा योजनेचा शुभारंम
इचलकरंजी :  इचलकरंजी शहराला कट्टीमोळा येथुन वाढीव पाणीपुरवठा १५व्या वित्त अयोगातुन होणाऱ्या योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचा शुभारंम लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी( वहिनी ) यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी मा खासदार राजु शेट्टी,मा आमदार प्रकाश आवाडे,मा आमदार भाजपा प्रदेश उपअध्यक्ष सुरेशराव हाळवणकर,उपनगराध्यक्ष तानाजी पोवार,पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे,आरोग्य सभापती संजय कैगार,जेष्ठ नगरसेवक मामा जाधव,जेष्ठ नगरसेवक मदन कांरडे,नगरसेवक विठ्ठल चौपडे,नगरसेविका सौ गिता भोसले,नगरसेविका सौ बिलकिस मुजावर,नगरसेवक सुनिल पाटील,नगरसेवक संजय कांबळे,नगरसेवक प्रकाश मोरबाळे, प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते,मा नगरसेवक तसेच इनपा अधिकारी मान्यवर उपस्थित होते.....*


*अशी असेल कट्टी मोळा डोह योजना* 

*अंतर जलवाहिनी १३०० मीटर (२ किलोमीटर)*

*उपसा पंप.२०० अश्वशक्ती*

*उपलब्ध पाणी१४एमएलडी*

*खर्चाची तरतूद- १कोटी* *१६लाख रु १५ वा वित्त* *आयोगातुन* 

*कामाची मुदत २ महिने*

Post a comment

0 Comments