पुणे : KLVSP KARATE CLUB &JAPAN KARATE DO NOBUKAWA SHITO RYU KAI INDIA या कराटे तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत सर्व विद्यार्थी पास

पुणे : अली सय्यद

पुणे : KLVSP कराटे  क्लब नोबुकावा हा शितो जपान कराटे  डो अरुण कुमार वैद्य  स्टेडियम भवानी पेठ पुणे मध्ये झालेल्या बेल्ट परीक्षा  ग्रीटिंग मध्ये सर्व विद्यार्थी पास झाले. या बेल्ट  परिक्षाच्य सराव देवेंद्र शर्मा (सेन्साई) यानी घेतले

 व त्या सर्व विध्यार्थी चे कराटे प्रशिक्षक अली सय्यद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a comment

0 Comments