पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे दुचाकीची आत्महत्या .. " दुचाकीची अंत्ययात्रा " चा कार्यक्रम पिंपरी चिंचवड येथे  पिंपरी :  कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना ,अनेक जणांचा रोजगार गेला असताना , आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलचे भाव कमी असताना सर्वसामान्य जनतेवर पेट्रोल दरवाढीच्या माध्यमातून जिझिया कर लादून सरकारने जनतेची आर्थिक पिळवणूक चालवलेली आहे. त्यामुळे *आमच्या दुचाकी पेट्रोल विना निकामी झाल्या असून त्यांनी या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे .तरी या दुचाकीची अंत्ययात्रा शनिवार दि. १३/०३/२०२१ रोजी सकाळी १०. ३० वाजता १६ न भाजीमंडई येथून सुरु होऊन थेरगाव गावठाण येथे संपन्न होणार आहे . तरी आपण सर्वानी उपस्थित राहून या दुचाकीला श्रद्धांजली अर्पण करावी.

दिनांक व वेळ   : शनिवार दि. १३/०३/२०२१ रोजी सकाळी १०. ३० वाजता.

अंत्ययात्रेचा मार्ग :- १६ न भाजीमंडई ते पावरनगर मार्गे धम्मदीप बुद्धविहार ,धम्मदीप बुद्धविहार ते अशोक सोसायटी रोड ते थेरगाव गावठाण*

शोकाकुल :- समस्त दुचाकीस्वार व पेट्रोलदरवाढ पीडित 

संपर्कासाठी :- 

*९९६०२११९०७*

*९६६५४८४७८६*

Post a comment

0 Comments