मौजे इंगळी ता.हातकणंगले येथे अखंड हरिनाम पारायण सोहळा मोठया भक्तीभावात सूरू झाला आहे
मौजे इंगळी ता.हातकणंगले येथे अखंड हरिनाम पारायण सोहळा मोठया भक्तीभावात सूरू झाला आहे*. गावातील जेष्ठ मंडळी, माऊली भक्त, भजनी मंडळाचे सदस्य, नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये सदर सोहळ्याची भक्तीमय वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे.  या वेळी ज्ञानेश्वर माऊली यांचे फोटो पूजन करताना *हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलीतमित्र डॉ अशोकराव माने*,यावेळी युवा नेते विरकुमार शेंडुरें, अनिल पाटील भाजपा शहराध्यक्ष इंगळी, 

प्रविण रांगोळे भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस, कौशिक कुलकर्णी, संदीप चौगुले,महादेव लाटवडे यांसह गावातील जेष्ठ मंडळी, माऊली भक्त, भजनी मंडळाचे सदस्य, नागरिक उपस्थित होते यावेळी *इंगळी येथील विठ्ठल मंदिर व  रेणुका मंदिर येथे भेट देऊन कोरोनाच्या पाश्वभूमीवर मास्क वाटप करण्यात आले*

Post a comment

0 Comments