राजर्षि छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना शिरोळ तालुका शाखा शिरढोण उदघाटन सोहळा मा सौ स्वरुपा राजेंद्र पाटील यड्रावकर वहिनी यांच्या हस्ते करण्यात आले


शिरढोण :  डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौडेशन यांच्या सहकार्याने चालु असलेल्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना शिरोळ तालुका शाखा शिरढोण उदघाटन सोहळा  मा सौ स्वरुपा राजेंद्र पाटील यड्रावकर वहिनी यांच्या हस्ते करण्यात आले.

     या वेळी शिरोळ तालुका अध्यक्ष   मा श्री सतीश जांगडे तालुका उप अध्यक्ष मा श्री रसुल कनवाडे महिला दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष सौ रुपाली निशाणदार शिरढोण मधील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य गांवातील दिव्यांग बांधव तसेच नागरिक उपस्थित होते या वेळी दिव्यांग बांधवांचे योजना तसेच पुढील नियोजना बाबत दिव्यांग बांधवांना माहिती देण्यात आले या वेळी राजर्षि छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना शाखा शिरढोण चे अध्यक्ष सौ हेमलता गुणपाल चौधरी शाखा उप अध्यक्ष सौ अश्विनी दादासो आळते सेक्रेटरी सौ जयश्री सुनिल चौगुले खजिनदार श्री वसंत कल्लाप्पा कुभार यांचे सत्कार करण्यात आले तसेच ग्रामपंचायत सरपंच उप सरपंच सर्व सदस्य यांचे दिव्यांग बांधवा़च्या हस्ते सत्कार करण्यात आले

Post a comment

0 Comments