कुरगुली गावचे रोहीत पाटील यांची तिसऱ्यांदा सरपंच पदी निवड, हुपरी समाचार तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कुरगुली गावचे  रोहीत पाटील यांची तिसऱ्यांदा सरपंच पदी निवड झाल्या बद्दल सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव  होऊ लागला आहे. हुपरी समाचार संपादक वसंतराव पाटील यांनी रोहीत पाटील यांना सरपंच पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a comment

0 Comments