दरवाढ, घरगुती गॅस ची दरवाढ यामुळे सर्वसामान्य लोकांचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे , कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांनी सरकारच्या विरोधात कोल्हापूर काँग्रेस सोशल मिडीया कडे आपला रोष व्यक्त केला आहेकोल्हापूर :  इंधन दरवाढ, घरगुती गॅस ची दरवाढ यामुळे सर्वसामान्य लोकांचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे. गृहिणी तर सरकारच्या नावाने आता अाक्रोश करतायत व गॅस सिलिंडर घेऊन रस्त्यावर उतरुन सरकारला जाब विचारत आहेत. 

केंद्र सरकारने वेळीच इंधनाचे दर आटोक्यात आणावेत नाहीतर जनतेच्या रोषाला सामोरे जायची तयारी सरकारने ठेवावी. आज कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांनी सरकारच्या विरोधात कोल्हापूर काँग्रेस सोशल मिडीया कडे आपला रोष व्यक्त केला आहे .

Post a comment

0 Comments