: दै सकाळ इचलकरंजी विभागीय कार्यलयाच्या २७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने. सकाळ वर्धापन दिनाच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले

 इचलकरंजी : दै सकाळ इचलकरंजी विभागीय कार्यलयाच्या २७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज इचलकरंजी कार्यलय येथे  दै सकाळचे संस्थापक कै डाॕ ना भि परुळेकर यांच्या प्रतिमा पुजन नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वारी (वहिनी ) हस्ते करुन दै सकाळ वर्धापन दिनाच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा ॲड अलका स्वामी (वहिनी ) यांनी दै सकाळ कोल्हापूर युनिटचे उपसरव्यस्थापक रविंद्र रायकर , मुख्य बातमीदार निवास चौगुले,सकाळचे वरिष्ठ  लेखापाल अरविंद वर्धमाने,इचलकरंजी कार्यलय प्रमुख पडींत कोंडेकर,दत्तात्रय  टोणपे,दै सकाळचे पत्रकार ऋषीकेश राऊत,संतोष जेरे सकाळ परिवारास २७ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाडसो,उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मा जवाहरजी छाबडा हरीष बोहरा,प्रा शेखर शहा,शिवगौड खोत शिवानंद रावळ  मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments