व्यंकटेश शाळा परिवार हुपरी मध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले.
हुपरी :.  हुपरीचे सुपुत्र व निवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ आदरणीय श्री अशोक शिंदे साहेब कोल्हापूरच्या गायिका व सामाजिक कार्यकर्त्या मंजिरीजी पटवर्धन देवनन्नावर आमची विद्यार्थिनी ऋचा आचार्य पंडित हिच्या लग्नाच्या मुहूर्तमेढ साठी झाडाची फांदी तोडायची नाही म्हणून मुहूर्तमेढ साठी लावलेले आंब्याचे रोप शाळेला भेट देण्यात आले. त्याच्या वृक्षरोपण श्री रोहन आचार्य नम्रता आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले.

      यावेळी यशवंतराव पाटील दादा, श्री प्रकाशराव देशपांडे, श्री प्रभाकर इंग्रोळे , श्री धनश्याम आचार्य, बाल मंदिर विभाग प्रमुख सौ मनीषा वारंग रानमाळे, प्रथमच विभाग प्रमुख कुंतिनाथ गंगाई , हायस्कूल विभाग प्रमुख किरण नाईक सर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पांढरा चाफा काजू, आंबा ही झाडे लावण्यात आली.

Post a comment

0 Comments