आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभोजन थाळीचे वितरण.

इचलकरंजी :  आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त आवाडे समर्थक सुरज राठी यांनी आयोजित केलेल्या शहरातील विविध ठिकाणी मोफत शिवभोजन थाळीचे वितरण सौ.मोश्मी आवाडे वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी आयोजक आयुष पोद्दार, ताहीर शेख, ऋषिकेश फगरे, प्रथमेश लाटणे, प्रतिक फाटक, विरेंद्र खदारे, प्रसाद देशपांडे, अक्षय केटकाळे व नागरिक उपस्थित होते


Post a comment

0 Comments