आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त आय.जी.एम हॉस्पिटल इचलकरंजी येथील रुग्णांना फळे वाटप
इचलकरंजी :  आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त आय.जी.एम हॉस्पिटल इचलकरंजी येथील रुग्णांना फळे वाटपचा कार्यक्रम सौ. मोश्मी आवाडे वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, बाबासो पाटील, अहमद मुजावर, पाणी पुरवठा सभापती दीपक सूर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, प्रकाश मोरे, श्रेणीक मगदुम, शेखर शहा , सर्जेराव हळदकर, आदित्य आवाडे, कपिल शेटके, बाळासाहेब माने, बिलाल पटवेगार व साफसफाई कर्मचारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments