वाहतूक सुरक्षा ' विषयावर कार्यशाळापुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे वाहतूक सुरक्षा ' विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. शनीवारी ही कार्यशाळा झाली. प्रादेशिक उप परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी मोटार व्हेईकल अॅक्ट २०१९ ची  आणि वाहतूक नियमांची माहिती दिली. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त प्रादेशिक परिवहन विभाग पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या मदतीने आयोजित या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.Post a comment

0 Comments