महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे‌ वार्षिक अहवालाचे उदघाटन २७ फेब्रुवारी २०२१ रोजी.


 पुणे : महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे‌ वार्षिक अहवालाचे  उदघाटन येणाऱ्या २७ फेब्रुवारी २०२१ रोजी होणारे  कार्यक्रमाच्या पूर्वनियोजन साठी  आज पुणे मध्यवर्ती कार्यालय येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती. 

   या प्रसंगी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे संस्थापक अध्यक्ष नदीम ‌भाई मुजावर, प्रमुख सल्लागार मा. राजेंद्रसिंग वालिया, मा. विनोद सोलंकी, सौ आशा पाटोले मॅडम, फारुख वकील, संघटना उपाध्यक्ष हाजी खाजा भाई पठाण, प्रदेश कार्याध्यक्ष शहाबुद्दीन शेख, संघटना खजिनदार इरफान शेख, पुणे जिल्हा अध्यक्ष सुलतान नाजा,कोर कमिटी सदस्य-अबू भाई इनामदार, नईमुद्दीन शेख, एजाज ‌सय्यद, बशीर शेख, सरताज खान,व्ही एम कबीर, वसीम शेख, व मैनुद्दिन मुल्ला उपस्थित होते. सर्व कोर कमिटी सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Post a comment

0 Comments