हडपसर विधानसभेचे प्रथम आमदार महादेव अण्णा बाबर यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात पार पडला


कोंढवा :  (प्रतिनिधी)  :  हडपसर विधानसभेचे प्रथम आमदार महादेव अण्णा बाबर यांचा वाढदिवस  अत्यंत उत्साहात पार पडला. श्री. महादेव बाबर यांच्या वाढ दिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . 

त्या मध्ये नेत्र तपासणी, शिबीर शासन आपल्या दारी, व खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं हडपसर विधानसभा मतदार संघातील त्याचप्रमाणे अण्णांवर ती प्रेम करणारे असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी आले होते

न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमांमध्ये हजारो महिलांनी सहभाग घेतला होता सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचे अण्णांवर ती प्रेम करणारे असंख्य  मित्र कार्यकर्ते नेते , पत्रकार उपस्थित होते.

           

Post a comment

0 Comments