मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निर्मला विशाल म्हस्के यांची बिनविरोध निवड मांजरी- मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निर्मला विशाल म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य दुधकल्याणकारी संघाचे अध्यक्ष व पॕनल प्रमुख गोपाळ आण्णा म्हस्के ,माजी पोलीस पाटिल शिवाजीराव निवृत्ती घुले, जयसिंग बाप्पु म्हस्के , भानुदास आबा म्हस्के, बाप्पु आण्णा घावटे यांच्या उपस्थित ग्रामपंचायत सदस्या निर्मला विशाल म्हस्के यांची नुकतीच उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


पसरपंच संजय धारवाडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून ग्रामसेवक एम. बी.दाते, सरपंच शिवराज आप्पा घुले, माजी उपसरपंच संजय धारवाडकर , सदस्या उज्वला टिळेकर, सदस्य पुरषोत्तम आण्णा धारवाडकर, प्रमोद कोद्रे, समिर सत्यवान घुले, सुमित आप्पा घुले, बालाजी आंकुशराव ,आमित आबा घुले,सिमा घुले, नयना बहिरट,आशा आदमाने,सुवर्णा घुले ,नेहा बत्ताले, सुनिता घुले,खलसे आदी सदस्य तसेच ॲड. साईलेश उर्फ नाना म्हस्के,गौरव तात्या म्हस्के, उद्योजक विशाल म्हस्के, शैलेश बेल्हेकर, बाळासाहेब घुले, विजय कामठे, सचिन घावटे,आकाश म्हस्के, प्रमिल सायबा घुले, सोहेल मणेर,भाऊसाहेब घुले, गणेश घुले, रोहन घुले , इंद्रजीत पवार,प्रशांत घावटे,अक्षय वाडेकर,ओंकार गव्हाणे,केदार म्हस्के महिला भगिणी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments