तळंदगे रोड रस्ता डांबरीकरण विकास कामाचे उद्घाटन हुपरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ जयश्री महावीर गाट यांच्या हस्ते करण्यात आलेहुपरी : तळंदगे रोड रस्ता डांबरीकरण विकास कामाचे उद्घाटन हुपरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ जयश्री महावीर गाट यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी मा जि प अध्यक्षश्री नानासो गाट  महाराष्ट्र जिवन प्राधिकरन संचालकश्री महावीर गाट(आण्णा)  जि प सदस्य श्री राहुल आवाडे साहेब युवा नेतेश्री अमित गाट दादा भाजप पक्ष प्रतोद रफिक मुल्ला ,  ताराराणी पक्षप्रतोद सुरज बेडगे  बां सभापती, सौ रेवती पाटील भाजप शहर अध्यक्षश्री मोहन वाईंगडे,  नगरसेविका सौ अनिता शशिकांत मधाळे,नगरसेवक प्रतापराव देसाई, गणेश वाईंगडे मा नगरसेवक *अमेय जाधव ,सचिन गाट,शिवाजी घोरपडे,राजेंद्र साळोंखे,अभिनव गोंधळी,शशिकांत मधाळे,उदय शिंदे,पिंटु मगदुम,उदय पाटील,शितल सपाटे,सुभाष गाट,सुनिल सपाटे,बटु सुतार,रामचंद्र कुलकर्णी कुंभार व प्रभागातील नागरीक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments