कुरुंदवाड येथे अतिक्रमण धारकांचा जाहीर मेळावा घेण्यात आला

कुरुंदवाड येथे आज अतिक्रमण धारकांचा जाहीर मेळावा घेण्यात आला.2011 पूर्वी चे निवासी अतिक्रमण नियमनुकूल करण्यास व प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सर्वसामान्य जनतेला सर्वांसाठी घरे मिळावी याकरिता राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मा.श्री.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी मेळावा प्रसंगी उपस्थित असलेले संबंधित अधिकारी ना सुचना केल्या.व सर्वसामान्य माणसाला त्यांच्या हक्कांची घरे मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली.त्यावेळी उपस्थित जनसमुदाय याना मार्गदर्शन साहेबानी केलं.

Post a comment

0 Comments