चलो सांगली चलो सांगली चलो सांगली...


महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ शाखा कोल्हापूर यांच्यावतीने सर्व पदाधिकाऱ्यांना युवकांना व युवतींना कळण्यात येते आपल्या ओ बी सी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारन प्रयत्नशील आहे म्हणून ओ बी सी प्रतिनिधी आपले राष्ट्रीय नेते श्री बालाजी शिंदे साहेब यांच्या बरोबर ओ बी सी चे प्रमुख श्री प्रकाश आणा शेंडगे कल्याण देय हारूण खरमोट व सुनील गुरव इतर ओ बी सी नेते हजर राहणार आहेत त्याच बरोबर आपले नेतेच्या आदेश प्रमाणे दिनांक 19/1/2020/ रोजी झालेल्या बैठकीत मधील आढावा व मार्ग दर्शक म्हणून प्र विभागीय अध्यक्ष श्री वसंतराव वठारकर प्र महाराष्ट्र उपाध्यक्ष व कोर कमिटी चे सदस्य सागर परीट आणि प्र उपाध्यक्ष श्री संभाजीराव हातेकर हे उपस्थित राहणार आहेत

खाली दिलेल्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे

विषय क्रमांक 1 आपले नेते श्री बालाजी शिंदे यांच्या सुचनेनुसार दिनांक 19/1/2020 रोजी सहकार भवन मार्केट यार्ड सांगली मध्ये झालेल्या बैठकीत मधील आढावा देणे 

विषय क्रमांक 2 दिनांक 27/2/2021 रोजी ओ बी सी महा मेळावा यशस्वी करण्यासाठी विचारमंथन करण्याकरिता

विषय क्रमांक 3 ‌ मागील मीटिंग मध्ये काही नियुक्ती पत्र दिले आहेत काही देणे बाकी आहेत व काही प्रमाणात बदल व काही पत्रा मध्यें दुरुस्ती करण्याची आहे विषय क्रमांक 4 संत गाडगे महाराज चारिटेबल संस्था इचलकरंजी यांच्या वतीने दि 7/3/2021 रोजी होणार संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत

विषय क्रमांक 5 ऐनवेळी येणार विषय वर विचार करण्याबाबत

टिप.. सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी विनंती करण्यात येते की आपण आपल्या भागातील सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन येण्याचे आहे कोणत्याही कारण सांगू नयेत त्याच बरोबर हा बैठक च्या निरोप व्हाट्सअप च्या माध्यमातून दिला जाणार आहे कोणालाही फोन केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी


बैठक चे ठिकाण संत गाडगे महाराज भवन कोल्हापूर परिट समाज हॉल अंबाबाई मंदिर शेजारी कोल्हापूर वेळ दुपारी ठीक एक वाजता त्याच बरोबर आणखी एक सूचना करण्यात येते की आपले वाहन आपल्या जबाबदारीवर लावून बैठकीस येण्याची आहे करावे आपला जिल्हा अध्यक्ष व प्रेस मीडिया पत्रकार आनंद शिंदे धन्यवाद .  सदरची बैठक दिनांक 7/2/2021 रोजी आहे.

Post a comment

0 Comments