कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोल्हापूर च्या जिल्हाधिकार्‍यांचे नव्याने आदेश जारी.

 कोल्हापूर ब्रेकिंग...


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोल्हापूर च्या जिल्हाधिकार्‍यांचे नव्याने आदेश जारी.....

राजकीय सभा, मोर्चे यांना राहणार बंदी...

सांस्कृतिक हॉल, लग्नकार्याच्या हॉलमध्ये आसन व्यवस्थेच्या 50% उपस्थितीला परवानगी....

शाळा-महाविद्यालयांमध्ये योग्य खबरदारी घेण्याचे आदेश.....

नो मास्क नो एन्ट्री याची होणार कडक अंमलबजावणी, इथून पुढे मास्क वापरणे राहणार बंधनकारक.......

अंत्य विधीसाठी केवळ वीस  लोकांनाचं असणार परवानगी....

Post a comment

0 Comments