जिल्हा अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांचा बेडकिहाळ येथे नागरी सत्कार


  बेडकिहाळ :(बेेेळगांव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी ) : अध्यक्ष व  पत्रकार विक्रम शिंगाडे यांचा भव्य  नागरी सत्कार राम नगर गणेश मंदिराच्या व्यासपिठावर सन्मानिय जेष्ठ नेते गोपाळदादा  पाटील व ग्रा. पंचायतचे नुतन सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या हस्ते  उत्साहात सत्कार करण्यात आला.  सामाजिक कार्य व पत्रकारिता यामध्ये उल्लेखनीय कार्य करत असल्यामुळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.


 त्यावेळी ग्राम पंचायतचे नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आरगे, ताजुदिन मुल्ला, विनोद वरुटे, धनंजय मोहीते, शिरीष कांबळे, आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments