आमदार सुरेशराव हाळवणकर साहेब यांच्या फंडातून मंजूर असलेल्या ७० लाख रुपये काँक्रिटीकरण रस्त्याचे कामाचे उद्घाटन चोपडे गल्ली येथे करण्यात आले इचलकरंजी : आज खोतवाडी येथे इचलकरंजी विधानसभा मतरादर संघाचे मा आमदार सुरेशराव हाळवणकर साहेब यांच्या फंडातून मंजूर असलेल्या ७० लाख रुपये  काँक्रिटीकरण रस्त्याचे कामाचे उद्घाटन चोपडे गल्ली येथे करण्यात आले तसेच संगमनगर परीसर ,सत्यनगर ,अोमनगर ,  कदम कारखाना रोड, अयोध्या नगर, रेडेकर गल्ली याठीकाणी काँक्रीटीकरण  रस्ताचे काम पुर्ण करण्यात आले आहे याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे साहेब पं.स.सदस्या अंजना शिंदे ताई लोकनियुक्त  सरपंच संजय चोपडे ग्रामपंचायत सदस्य~ गजानन नलगे,चंद्रकांत खोत,सतीश जुगुळकर,सावंता माने ,रवि सासणे ,वैभव पोवार,उमाजी खोत ,बापू चोपडे,भिमराव निडगुंडे मामा,अमोल खाडे, मोहन खोत व भागातील नागरीक उपस्थित होते*

Post a comment

0 Comments