मुसा हा रहमान खलिफा सौ मदीना मुसा खलिफा यांचा लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रममध्ये धान्य वाटप केले.मनु फरास : 

 इचलकरंजी :  मुसा हा रहमान खलिफा सौ मदीना  मुसा खलिफा यांचा लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन समाधान  वृद्धाश्रम मध्ये इतर सर्व बाबींना फाटा देवून जेष्ठ नागरीक यांचे साठी मोफत धान्य  वाटप करून त्यांचा आशिर्वाद घेतला़ . या प्रसंगी थोर विचारवंत हाजी रहमान खलिफा ,मा राज बारगिर,मा मुस्ताक जमादार, जनता बैकचे व्हा  चेअरमन चंद्रकांत चौगुले,पत्रकार मनुभाई फरास, गफार समडोळे,नुरमहमद मुजावर,हाजी रियाज खलिफा,शोऐब खलिफा, अनिल जाधव,सुशिल खैरमोडे,युवराज जगताप, अनिल कुडाळकर,बिल्डिंग मटेरिअल अशोसिएनचे अध्यक्ष संदिप जाधव,प्रमोद फाटक,गजानन माळी,कुमार माळी,इतर मान्यवर उपस्थीत होते़. वाढ दिवसाला केक न कापता  गरजूंना धान्य वाटप करून  मुसा खलिफा सौ मदीना यांचे सर्व थरातून कौतूक होत आहे .उभयतानां जेष्ठानी आशिर्वाद दिले .

Post a comment

0 Comments