इचलकरंजी : विना मास्क फिरणाऱ्या नागरिकावर, वाहन चालकावर करवाई सुरु .

 इचलकरंजी :  विना मास्क फिरणाऱ्या नागरिकावर व वाहन चालकावर इचलकरंजी  मध्यवर्ती बस स्थानक जवळ करवाई करताना अप्पर तहसीलदार श्री शरद पाटिलसाहेब , नायब. तहसीलदार श्री उदय गायकवाड़ साहेब  ,महसूल व नगरपरिषद आधिकारी कर्मचारी

Post a comment

0 Comments