इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन इचलकरंजी : इचलकरंजी  नगरपरिषदेच्या वतीने आज मंगळवार दि.१६ फेब्रुवारी  रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

     


   याप्रसंगी पाणीपुरवठा समिती सभापती दीपक सूर्वे, माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, स्वच्छता निरिक्षक संपत चव्हाण, प्रसाद पळसुले, अनिल पचिंद्रे, भारत कोपार्डे आदि उपस्थित होते.


Post a comment

0 Comments