इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन



इचलकरंजी : नगरपरिषदेच्या वतीने आज सोमवार दि.१५ फेब्रुवारी  रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

   याप्रसंगी पाणीपुरवठा समिती सभापती दीपक सूर्वे, स्वच्छता निरिक्षक विश्वास हेगडे, प्रसाद पळसुले, अजय जाधव , संजय पाटील, भारत कोपार्डे आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post