ओबीसीचा महामेळावा 25 फेब्रुवारी ला होणार



इचलकरंजी आनंद शिंदे.

महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ शाखा कोल्हापूर यांच्यावतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मंडळ व समाज बांधव कोल्हापूर समाज भवन मध्ये घेण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे बरोबर प्रमुख पाहुणे म्हणून नाभिक समाज चे अध्यक्ष श्री सोमनाथ काशीद व वंजारा समाज चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश राठोड हजर होते . बालाजी शिंदे पुढे म्हणाले की ओ बी सी ना न्याय दिला तो फक्त रयताच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शाहू महाराज ,घटनेचं शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटना च्या मध्यमतून स्वातंत्र समता बंधुता न्याय आणि मानवी हक्क दिला म्हणून भारतीय घटनेच्या 340 व्या कलमा नुसार ओ बी सी विकास साठी न्याय निवाडा आयोग स्थापना करण्याची तरतूद केली आहे त्या नुसार कालेलकर आयोग आणि मंडल आयोग नेमला.या दोन्हीआयोनी  म्हणून समाज विकास च्या अनेक शिफारशी केल्या. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही आज अखेर ओ बी सी समाज फक्त आणि फक्त जातीतला जातीत विभागले गेल्या म्हणून ओ बी सी वर फार मोठा अन्याय झाला आहे म्हणून आता ओ बी सी नेते व समाज एक होऊ लागला आहे ओ बी सी ना समजून चुकले आहे की आता अन्याय सहन करायाचा नाही तर ओ बी सी हा समाज एकत्र आला पाहिजे  म्हणून ओ बी सी नेते महाराष्ट्र कानाकोपरा त दौरा करू लागले आहेत ओ बी सी एक विचार धारा बदलू लागले आहे वेगळे ताकद निर्माण होते आहे हे फक्त आणि फक्त या राज्याचे नामदार श्री विजय वडेट्टीवार हिच करू शकतात कारण या महाराष्ट्रात मध्ये छोट्या छोट्या जातींना एकत्र करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम करत आहेत म्हणून कोल्हापूर जिल्हा ठिकाण महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ शाखा कोल्हापूर समाज भवन मध्ये बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष श्री आनंद शिंदे इचलकरंजी हे उपस्थित होते या बैठकीस प्र विभागीय अध्यक्ष श्री वसंतराव वठारकर उपाध्यक्ष श्री संभाजीराव सायेकर व कोर कमिटी चे सदस्य सागर परीट यांचे सहकार्य लाभले बैठक यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्य अध्यक्ष श्री सरदार पोवार जिल्हा श्री अभिजित सागावकर व जिल्हा उपाध्यक्ष पकंज पाटील उदय शिंदे पी डी जाधव.  जिल्हा संघटक धनाजी परिट मोहन परिट तालुका अध्यक्ष संग्राम हजारे नामदेव परिट रामचंद्र परिट मनोज परिट युवा अध्यक्ष मच्छिंद्र परीट विजय परीट महिला अध्यक्ष नयना पोलाद जिल्हा सचिव रुपाली परिट ट्रस्ट इचलकरंजी सचिव शामबाला शिंदे जिल्हा महिला सल्लागार वठारकर वहिनी शहर अध्यक्ष प्रकाश भालकर कृष्णकांत भालकर सुभाष परीट अमृत रसाळ साहेब वसंत शिंदे संजय परीट नामदेव कृष्‍णा परीट रवळनाथ परीट प्रसाद परिट शशी कांत परिट मोहन शिंदे राजाराम रसाळ नारायण भालकर राकेश परीट सर्व कोल्हापूर चा काना कोपऱ्यातून समाज बांधव हजर होते शेवटी महिला उपाध्यक्ष व सरपंच सौ शुभांगी परिट यांनी आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post