इचलकरंजी नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारत* येथे नूतन बांधण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचा उदघाटन सोहळा *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला


इचलकरंजी : इचलकरंजी नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारत* येथे नूतन बांधण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचा उदघाटन सोहळा *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे उद्घाटन *जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब* व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज *शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर* करण्यात आले. 

यावेळी खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, ताराराणी आघाडीचे सागर चाळके, बांधकाम सभापती उदयसिंह पाटिल,पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, महिला व बालकल्याण सभापती सारिका पाटील, नगरसेवक सुनिल पाटील, नगरसेवक राजू बोंद्रे, नगरसेविका शकुंतला मुळीक, बाळासाहेब कलागते यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका, कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments