*वीरशैव लिंगायत नागलिक बणगार उत्कर्ष मंडळाच्या सन 2021 -2022 या साला करीता नूतन कार्यकारिणी बिनविरोध  इचलकरंजी :  वार्ताहर  :- वीरशैव लिंगायात नागलिक बनगार उत्कर्ष मंडळ, इचलरकंजी यांची संचालक मंडळाची मीटिंग सोमवार दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी संपन्न झाली. या वेळी सन 2021-2022. या साला करिता कार्यकारणीची निवड करण्यात आली अध्यक्ष निवड श्री. देवेंद्र आमटे यांची एकमताने करण्यात आली. यानंतर उपाध्यक्ष म्हणून श्री शिवकुमार मुरतले व सेक्रेटरी श्री इराण्णा मट्टीकल्ली व खजिनदार चिदानंद हलभावी या सर्वांची ही निवड एकमताने करण्यात आली निवडीनंतर. माजीअध्यक्ष श्री वंज्रकांत कोळकी यांनी नूतन कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केले. याप्रसंगी संचालक इराण्णा चचडी, प्रकाश वरदाई, प्रमोद हलभावी, महेश कब्बूर,सुभाष घुणकी शिवकुमार धड्ड साहेब इत्यादी मान्यवर संचालक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments