दलित मित्र काकासाहेब माने इचलकरंजी नगरपालिकेच्या नोकररांची को - आॕप क्रेडिट सोसायटी लि इचलकरंजी ६७ वी सर्व साधारण सभा संपन्नइचलकरंजी  :  दलित मित्र काकासाहेब माने इचलकरंजी नगरपालिकेच्या नोकररांची को - आॕप क्रेडिट सोसायटी  लि इचलकरंजी ६७ व्या सर्व  साधारण सभेवेळी महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छ शाहु महाराज भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर जोतिराम फुले मा खासदार बाळासाहेब माने दलित मित्र काकासाहेब माने यांच्या प्रतिमा पुजन व दिपप्रज्लवलीत व नुतन चेअरमन, व्हा चेअरमन संचालक मंडळाचा,कोवीड योध्दाचा सत्कार करुन  नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) सभासदांना मार्गदर्शन करताना व्यासपिठावर माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी साहेब,मा अमरसिंह माने,चेयरमन अजय जाधव,व्हा चेयरमन पुंडलिक कुरणे, सेक्रेटरी  माजी चेयरमन शितल पाटील, विजय पाटील,राहुल पोटे,सौ वैशाली पोवार श्रीमती विमल कांबळें, दत्तात्रय खौद्रे तसेच विजय जगताप , संचालक मंडळ सभासद*

Post a comment

0 Comments