इचलकरंजी येथे गांजा सेवन करताना उच्चशिक्षित युवकांना केली अटक...इचलकरंजी :  इचलकरंजी शहरातील काळ्या ओढ्यालगत शेतात केली सदरची कारवाई...पोलीस उपअधीक्षक कार्यालयाने केली सदरची कारवाई...या कारवाईमध्ये एकूण 6 उच्चशिक्षित युवकांना केली अटक... त्यांच्याकडून 30 ग्रॅम गांजा, 6 मोबाईल, 4 मोटारसायकल असा सुमारे 2 लाख 60 हजार रुपयांचा  मुद्देमाल केला जप्त...सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक बी बी महामुनी यांच्या आदेशाने सुनील पाटील, सागर हारगुले, संतोष साळुंखे, जावेद आंबेकरी, सद्दाम शेख यांनी केली...

––

Post a comment

0 Comments