कै शंकरराव पुजारी जलतरण तलाव खेळाडूंसाठी खुला.इचलकरंजी :१४ मार्च २०२० पासून कोरोना मुळे बंद असलेला जलतरण तलाव जवळपास ११ महिन्यांनी खेळाडूंसाठी इचलकरंजी नगरपरिषद चा कै शंकरराव पुजारी  जलतरण तलाव खुला करण्यात आला.*

*या प्रसंगी माननीय ॲड सौ नगराध्यक्षा अलका स्वामी  (वहिनी) यांच्या हस्ते नारळ वाढवून खेळाडूंसाठी जलतरण तलाव सुरू करण्यात आला यावेळी जेष्ठ नगरसेवक सागर चाळके,* *माजी नगरसेवक दिलीप मुथा,व्यवस्थापक संजय भोसले,प्रशिक्षक गंगाराम बरगे,संदीप पाटील,कॉन्ट्रॅक्टर हणमंत चव्हाण,जीवरक्षक उदयसिंह निंबाळकर उपस्थित होते.*


*जलतरण तलाव खुला झाल्याने जलतरणपटूमध्ये आनंदाचे वातावरण होते.*

Post a comment

0 Comments